Tuesday, March 27, 2012

सांस्कृतिक पुण्यातील वृत्तपत्रे सांस्कृतिक कार्यक्रमांकडे व्यावसायिक फायद्या-तोट्याच्या गणितामधून दुर्लक्ष करत असल्याने सांस्कृतिक जगात आपण जे पाहिलंत / ऐकलंत त्यावर / त्याबाबत व्यक्त व्हा ... ह्या जागेवर लिहिण्यासाठी इमेल पाठवावी लागेल .. आपली प्रतिक्रिया आणि खाली आपलं नाव, फोन क्र आणि फोटो ही द्या. आपल्या मतांशी मी सहमत असेन असं नाही. अती-वैयक्तिक, अवाजवी टीका, असभ्यपणा नको. blog संपूर्णपणे संपादितच असेल त्यामुळे ह्या सगळ्याला इथे थारा नाही. आपली प्रतिक्रिया ई-मेल करा - vaiddya@yahoo.com